सातारा परिसर गुंठेवरी झालेले 8 प्लॉटस विकणे आहे !
✅ गट नंबर 214
✅ total एरिया 11600 sqft
✅ कूलर फॅक्टरी जवळ
✅ प्लॉट क्रमांक 80 81 82 83 86 87 88 89
✅ प्रत्येक प्लॉट 1452 sqft
✅ सर्व प्लॉट पूर्व पश्चिम
✅पूर्वेला 6 मीटर रोड व पश्चिमेला 6 मीटर रोड
✅ ऑफर 1450 रुपये प्रती sqft ( गुंठेवरी सहीत)