आपल्या घराचे स्वप्न साकार करा एन ए 44 असलेल्या प्रकल्पामध्ये…
जिल्हाधिकारी यांचे निवासी एन 44 प्रमाणित तसेच औरंगाबाद महानगर प्रवेश विकास प्राधिकरण कार्यालयाकडून मंजूर झालेले लेआउट प्लॉटस.
त्वरा करा शेवटचे फक्त 8 प्लॉटस शिल्लक !!
साईट चे वैशिष्टे :
✅ पंचतारांकित शेंद्रा MIDC स्मार्ट सिटी नवनगर (शेंद्रा) मध्ये, भव्य डी एम आय सी प्रोजेक्ट लगत सर्व सुविधायुक्त निवासी NA-44 असलेल्या प्लॉट्सचा भव्य प्रकल्प..
✅ 150 फुटी (काळे बंधू परभणीकर ते वरुड काजी) रोड लगत इस्कॉन टेम्पल पासून हाकेच्या अंतरावर 60 फुटी रोड टच.
✅ अंतर्गत उच्च दर्जाचे सिमेंट रस्ते, इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट्ससह (स्वतंत्र डीपी सह) प्रकल्पास सुरक्षित वॉल कंपाऊंड …
✅ प्रत्येक प्लॉटमध्ये अंतर्गत ड्रेनेज लाईन, व सुशोभित गार्डन (ओपन स्पेस)
✅ हवेशीर व प्रदूषणमुक्त निसर्गरम्य वातावरणातील प्लॉटिंग व प्रत्येक प्लॉटची रचना वास्तुशास्त्रानुसार
✅ 800 ते 3500 स्क्वेअर फुटापर्यंत आपल्या बजेटनुसार प्लॉट्स अवेलेबल.