व्यावसायिक जागा विकणे आहे.
📍औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, निराला बाजार जवळ 1400 स्के.फु. फुल फर्निश, ऑफीस केबिन, रिसेप्शन एरिया, वेटिंग एरिया, ऑफिस स्टाफ एरिया, पँटरी, स्टाफ टॉलेट/बाथरूम, प्रायव्हेट टॉलेट/बाथरूम, स्वतंत्र पार्किंग, तसेच प्रशस्त कॉमन पार्किंग.
📌50 sitting capacity – 2 Hall
📌Reception Area
📌Enquiry Cabin
📌Manager Cabin
📌Director Cabin
📌Staff Room
📌Pantry Area
📌Private Washroom
📌Staff Washroom
(डॉक्टर, बँकींग लोन ऑफिस, इंशूरंस ऑफिस, सीए ऑफिस, स्पोकन क्लासेस, जीम…..इत्यादी करीता मोक्याची जागा विकणे आहे.)
📌 नोट – विकत घेणाऱ्याला सदर जागा चालू भाड्या सहित भेटेल, सध्या भाडे तत्वावर 45 – 50,000/-प्रती महीना देण्यात आली आहे.