✅ १२ एकर १७ गुंठे संपूर्ण बारामाही बागायती
✅ शनि शिंगणापुर पासून १८ कि.मी. / शिर्डी हून ६० कि.मी. / पुणे – नगर – औरंगाबाद हायवेवर नेवासा फाटा येथून ५ कि.मी. वर / औरंगाबाद व अहमदनगर पासून ५५ कि.मी. /
✅ साखर कारखाना २ कि.मी. वर गावालगत बागायत शेती
✅ अडीच एकरात आंबा / सिताफळाची १४ वर्षे जुनी फळबाग
✅ संपूर्ण ऊस बागायत शेती
✅ निचर्याची लालसर काळी उपजाऊ जमीन ( खळगट किंवा मुरमाड नाही )
✅ शेताला पूर्ण तारकंपाउंड केलेले आहे
✅ शेतापर्यंत शासकिय खडीकरण रस्ता २ बाजूंनी आहे
✅ ७० फूट पक्क्या पाण्याची विहिर व बोअरवेल ( विहिर फुल्ल भरलेली ७-८ फुटावरच पाणी आहे)
✅ पाणी गोड आहे ( खारट पाणी नाही )
✅ पडवीसह २ मोठ्या खोल्या ( लेबर / स्टोअर रूम )
✅ कॅनाल / पाटपाण्याची सोय आहे.
✅ शेतातच १०० kv विजेचा transformer आहे
✅ अपेक्षीत किंमत 20 लाख प्रति एकर
✅ निगोशीएबल
✅ क्लिअर टायटल असलेली वर्ग १ ची जमीन आहे