कसाबखेडा फाटा ते वेरूळ रोड वरील (धुळे – सोलापूर highway वरील) बागायती 5 एक्कर शेत जमीन विकणे आहे
1.शेती बागायती आहे.
2.शेतात विहीर आहे व 12 महिने पाणी आहे.
3.धुळे – सोलापूर highway जवळ जमीन आहे.
4.कसाबखेडा छोटा फाटा वरती शेती आहे.
5. शेतात जाण्यासाठी 10 फूट रस्ता आहे.
6. शेतात कार किवा कुठलेही वाहन जाते
7. शेतात सध्या मक्का, लसूण, शाळू ज्वारी पेरले आहे.
8. शिवार वेरूळ आहे
9. वेरूळ गावा पासून 3 km अंतर शेती आहे.
10. संभाजीनगर पासून 30 km अंतर आहे.