पंचतारांकित शेंद्रा MIDC स्मार्ट सिटी नवनगर (शेंद्रा) मध्ये, भव्य डी एम आय सी प्रोजेक्ट लगत सर्व सुविधायुक्त निवासी NA-44 असलेला 5 एकर मधील प्लॉटचा भव्य प्रकल्प…
जिल्हाधिकारी यांचे निवासी एन ए 44 प्रमाणित तसेच AMRDA विकास प्राधिकरणाचे मंजूर झालेले लेआउट.
साईट चे वैशिष्टे :
✅ 150 फुटी रोड लगत 80 फुट रोड टच इस्कॉन टेम्पल पासून हाकेच्या अंतरावर असलेला प्रोजेक्ट…
✅ अंतर्गत उच्च दर्जाचे सिमेंट रस्ते, इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट सह प्रकल्पास सुरक्षित तार कंपाउंड व वाल कंपाऊंड…
✅ प्रत्येक प्लॉटमध्ये अंतर्गत ड्रेनेज लाईन व सुशोभित ओपन स्पेस
✅ हवेशीर व प्रदूषण मुक्त निसर्गरम्य वातावरणातील प्लॉटिंग व प्रत्येक प्लॉटची रचना वास्तुशास्त्रानुसार…
✅ 800 ते 7000 स्क्वेअर फुटापर्यंत आपल्या बजेटनुसार प्लॉट्स अवेलेबल.
✅ साईट मध्ये राधाकृष्ण चे भव्य मंदिर
✅ आपल्या घराचे स्वप्न साकार करा एन ए 44 असलेल्या प्रकल्पामध्ये…